MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

राजमुद्रे सोशल रेफॉर्म असोसिएशन ची स्थापना कोणी केली 1) वीरेशलिंगम पंतलु 2) V रामस्वामी नायकर 3) वरीलपैकी दोन्ही 4) वरीलपैकी एकही नाही

admin
  • 0
  • 0

कार निकोबार आणि लिटल निकोबार दरम्यान खालीलपैकी कोणते स्थान आहे? 1) 7° चॅनेल 2) सोम्ब्रेरो चॅनेल 3) सेंट जॉर्ज चॅनेल 4) मोइलची सामुद्रधुनी

admin
  • 0
  • 0

29 डिसेंबर 1885 रोजी आगरकरांचा ‘जीत विरुद्ध जेते या विषयावर गाजलेले लेख कोणता? 1) स्त्री दास्य 2) चिमाबाईंचे रमाबाईंशी सख्य होणार कसे? 3) हिंदुस्तानचे राज्य कोणासाठी 4) स्त्रियांनी जाकिटे घातलीच पाहिजे ...

admin
  • 0
  • 0

रेडिओलॉजी दिवस(International Day of Radiology) कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 1) 5 नोव्हेंबर 2) 8 नोव्हेंबर 3) 9 नोव्हेंबर 4) 10 नोव्हेंबर