MPSC Today ASk Latest Questions

admin
  • -2
  • -2

पुढील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा: वडाची साल पिंपळाला – 1) वडाची साल एकच असणे 2) पिंपळाला वडाची साल चिकटवणे. 3) एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे 4) वडाची साल पिंपळाला न बसवणे

admin
  • -2
  • -2

‘एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे’ -या वाक्यासाठी समर्पक असणारी म्हण ओळखा. 1) एकाच माळेचे मणी 2) उंदराला मांजर साक्षी 3) आंधळ्या-बहिऱ्याची गाठ 4) आपलेच दात आपलेच ओठ ...

admin
  • 0
  • 0

‘तिने सारे धान्य निवडून ठेवले’.यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकाराचा आहे? 1) सिध्द क्रियाविशेषण अव्यय 2) धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय 3) अव्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय 4) प्रत्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय

admin
  • 0
  • 0

खालील वाक्याचा प्रकार ओळखा. ‘वेळेवर काम संपवले तर परतीची बस चुकणार नाही’. 1) विधानार्थी 2) संकेतार्थी 3) नकारार्थी 4) आज्ञार्थी