admin
  • 0

पंचायती राजची त्रिस्तरीय समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापना केली गेली?

  • 0

पंचायती राजची त्रिस्तरीय समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापना केली गेली?

1) बळवंत राय समिती
2) अशोक मेहता समिती
3) विश्ववैश्य्या
4) यशवंतराव चव्हाण समिती

Related Questions

  1. योग्य उत्तर आहे: बळवंत राय समिती

    • 0
  2. भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आहेत प्राचीन काळामध्ये गावाचा कारभार पंचायत मार्फत होत असे. 

    पंचायतराजबद्दल वाचा

     

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse