MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

भारतीय राज्यघटनेच्या कलम _______ मध्ये नागरीकांच्या मुलभूत कर्तव्यांचा उल्लेख केला आहे. 1) 12 ते 35 2) 36 (अ) 3) 51 (अ) 4) 51

admin
  • 0
  • 0

खालीलपैकी कोणत्या तरतूदी द्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते ? 1) अनुच्छेद ३२ 2) अनुच्छेद २५ 3) अनुच्छेद १४ 4) अनुच्छेद ३०

admin
  • 0
  • 0

“दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया” या प्रसिध्द ग्रंथाचा लेखक कोण होता ? 1) एच. एच. विल्सन 2) आर. सी. दत्त 3) कार्टराईट 4) हारग्रीव्हज

admin
  • 0
  • 0

दुसरा पुलकेशी दक्षिण विजय करून…………………… हे बिरुद धारण केले. (ref : 11वी) 1) विषयपती 2) सत्याजय 3) देशाधिपती 4) परमेश्वर

admin
  • 0
  • 0

खालीलपैकी कोणाद्वारे बनविल्या जाणाऱ्या विधिविधानास प्रत्यायुक्त विधिविधान असे म्हणतात ? 1) संसद 2) राज्य विधीमंडळ 3) न्यायमंडळ 4) वरील एकही नाही

admin
  • 0
  • 0

महाराष्ट्रातील तीन मोठ्या दुष्काळाशी सामना करून कोणत्या मुख्यमंत्र्याने महाराष्ट्रात हरित क्रांती घडवून आणली ? 1) वसंतराव नाईक 2) यशवंतराव नाईक 3) शरदचंद्र पवार 4) शंकरराव चव्हाण