MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

“मित्राच्या भेटीमुळे सचिन ला आनंद झाला.” वाक्याचा प्रकार ओळखा. 1) विध्यर्थी 2) अज्ञार्थी 3) संकेतर्थी 4) विधानर्थी

admin
  • -1
  • -1

‘गाढवाने शेत खाल्याने पाप ना पुण्य’ या म्हणीचा अर्थ सांगा. 1) चोराने शेत चोरले तर ते दान ठरत नाही 2) गाढवाला दान दिले तर पुण्य पदरात पडत नाही 3) मूर्ख माणसाने कृत्य व्यर्थ ...

admin
  • 0
  • 0

रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. तुरुंगातील पळालेल्या कैद्यांनी पोलिसांच्या हातावर ____________ दिल्या 1) थैली 2) पैशाची 3) तुरी 4) सुरी

admin
  • 0
  • 0

रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी कामकाजाच्या चालत्या गाड्याला __________घालण्याचा प्रयत्न केला. 1) चाळा 2) तोट्यात 3) खीळ 4) खिळा