admin
  • 0

६ एप्रिल १९३० रोजी गांधिजिनी दांडी येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या सुरुवात केली त्याच वेळी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी (मुंबईच्या उपनगरात) चळवळीचा आरंभ झाला?

  • 0

६ एप्रिल १९३० रोजी गांधिजिनी दांडी येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या सुरुवात केली त्याच वेळी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी (मुंबईच्या उपनगरात) चळवळीचा आरंभ झाला?

1) वडाळा
2) वाडी बंदर
3) विलेपार्ले
4) अंधेरी

Related Questions

  1. Explanation:

    6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली, त्याचवेळी 6 एप्रिल 1930 ला महाराष्ट्रात विलेपार्ले या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला.

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse