admin
  • 0

खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे ?

  • 0

खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे ?

1) वसई, जैतापूर, देवगड, जयगड
2) वसई,जयगड,जैतापूर,देवगड
3) वसई,जैतापूर, जयगड,देवगड
4) वसई, जयगड, देवगड, जैतापूर

Related Questions

  1. योग्य उत्तर आहे: वसई,जयगड,जैतापूर,देवगड

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse