admin
  • 0

पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?
अ)रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र हर्णे येथे आहे.
ब)दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणतात.

  • 0

पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?
अ)रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र हर्णे येथे आहे.
ब)दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणतात.

1) केवळ अ योग्य
2) केवळ ब योग्य
3) दोन्हीही योग्य आहेत
4) दोन्ही अयोग्य आहेत

Related Questions

  1. रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. दापोलीला रत्नागिरीचे मिनी महाबळेश्वर म्हणतात.त्यामुळे ब योग्य आणि अ चूक आहे

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse