Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.
Please briefly explain why you feel this question should be reported.
Please briefly explain why you feel this answer should be reported.
Please briefly explain why you feel this user should be reported.
(136 ÷17) +(17×13) – (103 – 85) × (62+145) ÷23 = ?
एक व्यक्ती दोन गावांमधील अंतर 10 तासांमध्ये पार करते सुरुवातीचे निम्मे अंतर ती व्यक्ती ताशी 21 किमी तर उरलेले निम्मे अंतर 24 किमी या वेगाने जाते तर त्या दोन गावांमधील अंतर किती….?
सपष्टीकरण X. X. 8x+7x----+ ------- = ------------21. 24. 168 15x=10×168 X=10×168-----------15X=112 112×2=224
सपष्टीकरण
X. X. 8x+7x
—-+ ——- = ————
21. 24. 168
15x=10×168
X=10×168
———–
15
X=112
112×2=224
See less5 व्यक्तींपैकी 4 व्यक्तिने प्रत्येकी 60 रुपये जेवणासाठी दिले. 5 व्या व्यक्तीने सर्वांच्या सरासरीपेक्षा 40 रुपये जास्त दिले तर सर्वांनी मिळून किती रुपये खर्च केले ?
सपष्टीकरण 240 + (x+40) = 5x 4x = 280 x = 70 280+70+40=350
सपष्टीकरण
240 + (x+40) = 5x
4x = 280
x = 70
280+70+40=350
See lessसीमाने 5000 रुपयांत एक टेबल व एक पंखा खरेदी केला .काही दिवसानंतर तिने 25 % नफा घेऊन टेबल व 20 % नफा घेऊन पंखा विकला त्यामुळे एकूण किमतीवर 23 % नफा झाला तर पंख्याची खरेदी किंमत काढा ?
सपष्टीकरण टेबल पंखा25 20233 2 (3+2)=5000 1=1000 पंखा =2×1000=2000
सपष्टीकरण
टेबल पंखा
25 20
23
3 2
(3+2)=5000
1=1000
पंखा =2×1000=2000
See lessमेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा 16 ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती?
सपष्टीकरण (X+y)×2+16=4x+2y 2x+2y+16=4x+2y 16=4x+2y-2x-2y 16=2x 16/2=x 8=x
सपष्टीकरण
(X+y)×2+16=4x+2y
2x+2y+16=4x+2y
16=4x+2y-2x-2y
16=2x
16/2=x
8=x
See lessएका अपूर्णकाचा अंश 15 % ने वाढविला व छेद 8 % ने कमी केला तर तो अपूर्णांक 15 /16 होतो तर मूळचा अपूर्णांक शोधा ?
सपष्टीकरण मूळ अपूर्णांक = x/y x×115% 15................... = ......y × 92% 16 115/15=23/3 92/16 = 23/4 23 ला 23 cancel. म्हणून x/y=3/4
सपष्टीकरण
मूळ अपूर्णांक = x/y
x×115% 15
………………. = ……
y × 92% 16
115/15=23/3
92/16 = 23/4
23 ला 23 cancel.
म्हणून x/y=3/4
See lessएक नावेचा संथ पाण्यातील वेग 27 किमी /तास आहे.आणि प्रवाहाचा वेग 7 किमी /तास आहे तर ती नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 4 तासात किती अंतर कापेल ?
सपष्टीकरण 27 - 7 = 20 20 × 4 = 80
सपष्टीकरण
27 – 7 = 20
20 × 4 = 80
See lessएक समभुज चौकोणाचे क्षेत्रफळ 240 चौ.सेंमी. असून त्यांच्या एक कर्णाची लांबी 16 सेंमी आहे ,तर त्याची परिमिती किती ?
सपष्टीकरण समभुज चौ क्षेत्रफळ - कर्णांचा गुणाकार / 2 240×2---------- = 30 दुसरा कर्ण16 30/2=15 16/2=8 15×15=225 8×8=64 225+64=289 289=17 ( बाजू ) 17×4=68
सपष्टीकरण
समभुज चौ क्षेत्रफळ – कर्णांचा गुणाकार / 2
240×2
———- = 30 दुसरा कर्ण
16
30/2=15
16/2=8
15×15=225
8×8=64
225+64=289
289=17 ( बाजू )
17×4=68
See lessएका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील चाळीस विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले व 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले ?
सपष्टीकरण 100-8=92 92=40+60-both =8
सपष्टीकरण
100-8=92
92=40+60-both
=8
See lessएका कामावरील मजुरांच्या संख्येत 55% वाढ केल्यानंतर एकूण मजुरांची संख्या 93 झाली तर सुरुवातीस मजुरांची संख्या किती ?
सपष्टीकरण 93 × 100 / 155 = 60
सपष्टीकरण
93 × 100 / 155 = 60
See less