1. स्पष्टीकरण ; 50 × 100 / 20 = 250

    स्पष्टीकरण ;

    50 × 100 / 20 = 250

    See less
  2. जन्म जानेवारी २३, १८९७ रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. नेताजी सुभाषचंद्र बोस

    जन्म जानेवारी २३, १८९७ रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते.

    नेताजी सुभाषचंद्र बोस

    See less
  3. महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश. या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली,त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ.स. २०० च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एRead more

    महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश. या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली,त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ.स. २०० च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख आंध्र प्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी स्तंभखंडावर कोरला आहे. त्यात त्याने तेथे केलेल्या दानाचा उल्लेख आहे. हा वाकाटक गृहपती (गृहस्थ) जवळच्या प्रदेशातून (बहुधा पूर्वीच्या हैदराबाद संस्थानच्या दक्षिण भागातून) यात्रेकरिता तेथे गेला असावा.

    See less
  4. कर्नाटक सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथींना १% आरक्षण देणारे देशातील पहिले राज्य ठरले आरक्षण कोणत्या पदांना लागु असेल अ , ब , क , आणि ड श्रेणीतील सर्व पदे

    कर्नाटक सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथींना
    १% आरक्षण देणारे देशातील पहिले राज्य ठरले

    आरक्षण कोणत्या पदांना लागु असेल
    अ , ब , क , आणि ड श्रेणीतील सर्व पदे

    See less
  5. 1. निजाम - 1798 2. म्हैसूर, तंजावर - 1799 3. अवध - 1801 4. पेशवे - 1802 5. नागपूरचे भोसले - 1803 6. ग्वाल्हेरचे शिंदे - 1804 Important: गट क पूर्व, राज्यसेवा मुख्य, गट ब मुख्य

    1. निजाम – 1798
    2. म्हैसूर, तंजावर – 1799
    3. अवध – 1801
    4. पेशवे – 1802
    5. नागपूरचे भोसले – 1803
    6. ग्वाल्हेरचे शिंदे – 1804

    Important: गट क पूर्व, राज्यसेवा मुख्य, गट ब मुख्य

    See less