Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.
Please briefly explain why you feel this question should be reported.
Please briefly explain why you feel this answer should be reported.
Please briefly explain why you feel this user should be reported.
दोन उमेदवार असलेल्या निवडणुकीमध्ये ६ % मतदारांना बहिष्कृत केले आणि विजेता एकूण मता पैकी 48% मते मिळवून सहा हजार मतांनी जिंकला तर निवडणूक हरलेला व्यक्ती किती मतांनी हरला. ?
सपष्टीकरण 6 % बहिष्कृत म्हणजे राहिले 94%94-48=4648-46=22%-----6000100%------?एकूण मते 6000×100/2=300000 300000------100%?---------48% 300000×48/100=144000 =144000-60000 =138000 मतांनी पराभव
सपष्टीकरण
6 % बहिष्कृत म्हणजे राहिले 94%
94-48=46
48-46=2
2%—–6000
100%——?
एकूण मते 6000×100/2=300000
300000——100%
?———48%
300000×48/100=144000
=144000-60000
=138000 मतांनी पराभव
See lessताशी 85 किमी. वेगाने जाणारी एक 800 मीटर लांबीची गाडी तिच्या विरुद्ध दिशेने ताशी 50 किमी. वेगाने जाणाऱ्या दुसऱ्या गाडीस 54 सेकंदात ओलांडते तर दुसऱ्या गाडीची लांबी किती.?
सपष्टीकरण 85+50=135 135× 54×5/18=2025 2025-800 =1225 मिटर
सपष्टीकरण
85+50=135
135× 54×5/18=2025
2025-800
=1225 मिटर
See lessएका खानावळीत 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च 5000 रुपये होतो , तर त्याच खानावळीत 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती होईल ?
32 × 7 × 5000 / 20 × 10 = 5600
32 × 7 × 5000 / 20 × 10 = 5600
See less1200 ग्रॅम साखर व पाण्याच्या मिश्रणात 30 ℅ पाणी आहे. हे मिश्रण उकळून किती पाण्याचे वाफेत रूपांतर झाले तर मिश्रणात पाण्याचे प्रमाण 20 ℅ राहील ?
सपष्टीकरण 30 703 7---------------------360 840 20% पाणी राहील म्हणजे 80% साखर असेल(मुळात मिश्रण कमी आणि साखर आहे तेवढीच राहील) 80----------840100-------? 100×840/80=1050(पूर्ण मिश्रण) म्हणून वाफ झालेले पाणी=1200 -1050=150
सपष्टीकरण
30 70
3 7
———————
360 840
20% पाणी राहील म्हणजे 80% साखर असेल(मुळात मिश्रण कमी आणि साखर आहे तेवढीच राहील)
80———-840
100——-?
100×840/80=1050(पूर्ण मिश्रण)
म्हणून वाफ झालेले पाणी=1200 -1050=150
See lessएक पुस्तक विक्रेता एक पुस्तक 10 % नफ्याने विकतो जर त्याने ते 4 % कमी खरेदी केले असते आणि 6 रुपये जास्त विक्री केले असता , त्याला 75 / 4 % नफा मिळतो , तर पुस्तकांची खरेदी किंमत काय ?
सपष्टीकरण खरेदी किंमत = 100विक्री किंमत= 110आणि आता खरेदी किंमत = 96 तर विक्री किंमत 100----96100+18+3/4 ---114✓तर मग आधी विक्री किंमत ही 100 होती आणि आता ही 114 जाली मग 114-100= 4 4 म्हणजे ---6तर 100 म्हणजे ---150
सपष्टीकरण
खरेदी किंमत = 100
See lessविक्री किंमत= 110
आणि आता खरेदी किंमत = 96
तर विक्री किंमत
100—-96
100+18+3/4 —114✓
तर मग आधी विक्री किंमत ही 100 होती आणि आता ही 114 जाली मग
114-100= 4
4 म्हणजे —6
तर 100 म्हणजे —150
दिल्ली वरून एक विमान भारतीय वेळेप्रमाणे 12:05 वाजेला लंडनला जायला निघाले दिल्ली ते लंडन अंतर 6650 किमी व विमानाचा ताशी वेग 700 किमी असल्यास ते भारतीय वेळेप्रमाणे लंडनला किती वाजेला पोहोचेल ?
📚 सपष्टीकरण 6650/700=9.5 तास 12.05+9.30=21.35 9.35
📚 सपष्टीकरण
6650/700=9.5 तास
12.05+9.30=21.35
9.35
See lessदोन नळ A आणि B एक टाकी भरण्यासाठी अनुक्रमे 36 तास व 45 तास लावतात. दोन्ही नळातून एकच वेळेस पाणी सोडले असता, ती टाकी किती वेळेत भरेल?
सपष्टीकरण 36 × 45 / 81 = 20 तास
सपष्टीकरण
36 × 45 / 81 = 20 तास
See lessA व B या व्यक्तीच्या पगाराचे गुणोत्तर 4 : 5 आहे, तसेच A व C यांच्या पगाराचे गुणोत्तर 2 : 3 आहे. जर B चा पगार 24000 रुपये असल्यास C आणि A यांच्या पगारातील फरक किती ?
सपष्टीकरण A. B. C4. 5. 52. 2 3-----------8. 10. 15 10======24000 7=== ? 7×2400/10=16800
सपष्टीकरण
A. B. C
4. 5. 5
2. 2 3
———–
8. 10. 15
10======24000
7=== ?
7×2400/10=16800
See lessएका कारच 30 सेमी त्रिज्या असलेलं चाक 30 सेकंदात 140 वेळा फिरते तर कारचा वेग किती असेल ?
सपष्टीकरण 2(22/7)(0.3)(140)/30 =2x22x0.2 = 8.8 m/sec
सपष्टीकरण
2(22/7)(0.3)(140)/30
=2x22x0.2
= 8.8 m/sec
See lessएक खेळणे 160 रुपयांना विकले गेले आणि खेळण्याच्या मूळ किमतीएवढा नफा झाला. नवीन नफा मूळ नफ्यापेक्षा 50 % जास्त अपेक्षित असल्यास आवश्यक विक्री किंमत शोधा ?
सपष्टीकरण मूळ किंमत=160/2=80₹ अपेक्षित नफा = 100 + 50 = 150% 80 × 250/100 = 200₹
सपष्टीकरण
मूळ किंमत=160/2=80₹
अपेक्षित नफा = 100 + 50 = 150%
80 × 250/100 = 200₹
See less