Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.
Please briefly explain why you feel this question should be reported.
Please briefly explain why you feel this answer should be reported.
Please briefly explain why you feel this user should be reported.
अ ) दोन दिवसांपूर्वी पाऊस पडला . ब ) परवा बुधवार आहे . वरील दोन्ही विधाने खरी मानली तर पुढीलपैकी कोणते विधान निश्चित बरोबर आहे .
सपष्टीकरण परवा बुधवार आहे म्हणजे आज सोमवार 2 मागे रविवार शनिवार महणजे शनिवारी पाऊस पडला योग्य विधान
सपष्टीकरण
परवा बुधवार आहे म्हणजे
आज सोमवार
2 मागे
रविवार
शनिवार
महणजे शनिवारी पाऊस पडला योग्य विधान
See lessअमेयला एका परीक्षेत पास होण्यासाठी 40% गुणांची आवश्यकता असते. त्याला 460 गुण मिळतात तो 20 गुणांनी नापास होतो तर त्या परीक्षेतील अधिकतम गुण किती.?
सपष्टीकरण 460 + 20 = 480 480 × 100 / 40= 1200
सपष्टीकरण
460 + 20 = 480
480 × 100 / 40= 1200
See lessएक व्यक्ती X ते Y हे अंतर 40 km/hr वेगाने गेला आणि परत मूळ ठिकाणी येताना त्याने त्याचा वेग 50 % ने वाढविला तर एकूण प्रवासातील त्याचा सरासरी वेग किती ?
सपष्टीकरण : जाताना वेग = 40 km /hr येताना वेग वेग 50 % वाढवीला = 60 km/hr होईल. 2 × 40 × 60 / 40 + 60 = 48 km /hr
सपष्टीकरण :
जाताना वेग = 40 km /hr
येताना वेग वेग 50 % वाढवीला = 60 km/hr होईल.
2 × 40 × 60 / 40 + 60 = 48 km /hr
See lessएका आयताची लांबी 24 सेंमी व रुंदी 7 सेंमी आहे . तर कर्ण किती ?
सपष्टीकरण : आयाताची लांबी = 24 सेमी , रुंदी = 7 सेमी आयाताचा कर्ण = √(लांबी)² + (रुंदी)² =√24² + 7² = √576+49 √625 = 25 सेमी उत्तर : 25 सेमी
सपष्टीकरण :
आयाताची लांबी = 24 सेमी , रुंदी = 7 सेमी
आयाताचा कर्ण = √(लांबी)² + (रुंदी)²
=√24² + 7² = √576+49
√625 = 25 सेमी
उत्तर : 25 सेमी
See lessएका वस्तूची किंमत दर वर्षी 10 % कमी होते. तर तीन वर्षानंतर त्या वस्तूची किती % किंमत कमी झाली असेल ?
सपष्टीकरण 10 9 10 9 10 9 ------------ 1000 -729=271 271×100/1000=27.10
सपष्टीकरण
10 9
10 9
10 9
————
1000 -729=271
271×100/1000=27.10
See lessएका अर्धवर्तुळाकृती बागेची परिमिती 180 मी असेल तर त्या बागेचे क्षेत्रफळ किती ?
सपष्टीकरण बागेची परिमिती =180r (π+2) =180r = 35 बागेचे क्षेत्रफळ = πr²/२= 22/7× 35²/2=1925 चौमी
सपष्टीकरण
बागेची परिमिती =180
r (π+2) =180
r = 35
बागेचे क्षेत्रफळ = πr²/२
See less= 22/7× 35²/2
=1925 चौमी
एक रेल्वे 100km/hr या वेगाने जाण्याऐवजी 120km/hr या वेगाने गेल्यास निर्धारित जागेवर 36 मिनिट लवकर पोहचते तर ते अंतर किती ?
सपष्टीकरण 100 × 120 × 36/ 20 × 60= 360
सपष्टीकरण
100 × 120 × 36/ 20 × 60= 360
See less2 ,7,3,1 या चार अंकापासून बनणारी चार अंकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या या मधील फरक किती?
सपष्टीकरण: 7321 मोठी संख्या. 1237 लहान संख्या. 7321 - 1237 =6084
सपष्टीकरण:
7321 मोठी संख्या.
1237 लहान संख्या.
7321 – 1237 =6084
See lessएका घड्याळात 12 वाजून 20 मिनिट झाली आहे. तर तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल?
सपष्टीकरण 20 × 11/ 2 = 110 12 × 30 = 360 360 - 110 = 250 ° 180 °च्या पुढे कोण गेला म्हणून 360 मधून 250 ° वजा करू.... 360 ° - 250 ° = 110°
सपष्टीकरण
20 × 11/ 2 = 110
12 × 30 = 360
360 – 110 = 250 °
180 °च्या पुढे कोण गेला म्हणून 360 मधून 250 ° वजा करू….
360 ° – 250 ° = 110°
See lessताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एका खांबास 30 सेकंदात ओलांडते , तर आगगाडी ची लांबी किती असावी?
60 × 30 × 5 / 18 = 500 मीटर
60 × 30 × 5 / 18 = 500 मीटर
See less