Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.
Please briefly explain why you feel this question should be reported.
Please briefly explain why you feel this answer should be reported.
Please briefly explain why you feel this user should be reported.
नियमन अधिनियम 1773 ची मुख्य वैशिष्ट्ये कोणती होती?
कलकत्ता (1774) येथे सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेसाठी ते प्रदान केले आहे. याने बंगालच्या गव्हर्नर जनरलसाठी कार्यकारी परिषद तयार केली. याने बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नरांना बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधीनस्थ केले. राजकीय घडामोडींच्या व्यवस्थापनासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना केली.
‘ India as I know it ‘ हे पुस्तक कोणाचे आहे ?
Sir Michael Francis O'Dwyer GCIE KCSI was an Irish Indian Civil Service officer and later the Lieutenant Governor of Punjab, British India, between 1913 and 1919. It was during O'Dwyer's tenure as Punjab's Lieutenant Governor that the Jallianwala Bagh massacre occurred in Amritsar, on 13 April 1919.
Sir Michael Francis O’Dwyer GCIE KCSI was an Irish Indian Civil Service officer and later the Lieutenant Governor of Punjab, British India, between 1913 and 1919. It was during O’Dwyer’s tenure as Punjab’s Lieutenant Governor that the Jallianwala Bagh massacre occurred in Amritsar, on 13 April 1919.
See less3 माणसे आणि 4 मुलं 7 दिवसात 756 रु कमवतात. 11 माणसे आणि 13 मुलं 8 दिवसात 3008 रु कमावतात. तर 7 माणसे आणि 9 मूल किती दिवसात 2480 रु कमवतील ?
सपष्टीकरण 756/7=108 3008/8=376 3m+4b=108 11m+13b=376 m=20 b=12 2480............................. = 10 days7×20 + 9×12
सपष्टीकरण
756/7=108
3008/8=376
3m+4b=108
11m+13b=376
m=20 b=12
2480
See less……………………….. = 10 days
7×20 + 9×12
एक काम A व B हे 20 दिवसात B व C हे 30 दिवसात आणी A व C हे 40 दिवसात पूर्ण करतात तर ते काम पूर्ण करण्यास एकटा A व एकटा C ला लागणाऱ्या दिवसाचे प्रमाण किती… ?
सपष्टीकरण 20 6 30 120 4 40 3 6+3=99-4=5 120/5=24×2=48 4+3=77-6=1 120/1=120×2=240 48 : 240 1 : 5
सपष्टीकरण
20 6
30 120 4
40 3
6+3=9
9-4=5
120/5=24×2=48
4+3=7
7-6=1
120/1=120×2=240
48 : 240
1 : 5
See lessप्रत्येकी दोन स्कूटरची विक्री किंमत रु 48000 आहे जर एकावर 20% नफा आणि दुसर्यावर 20% तोटा असेल तर एकुण तोट्याची रक्कम किती असेल तर एकुण तोट्याची रक्कम किती असेल ?
सपष्टीकरण Cp Sp 10 12 ....20% नफा15 12 ....20% तोटा....................25 24 25 - 24 = 1 24 = 960001 = 4000
सपष्टीकरण
Cp Sp
10 12 ….20% नफा
15 12 ….20% तोटा
………………..
25 24
25 – 24 = 1
24 = 96000
See less1 = 4000
एक वस्तू एक दुकानदार 6% नफ्याने विकतो ती वस्तू 4% कमी किमतीत विकत घेतली असती आणि 23 रुपये जास्त किमतीत विकली असती तर त्याला 20% नफा झाला असता तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?
सपष्टीकरण Cp Sp 100 10696 115.2 115.2 - 106 = 9.2 100×23/9.2=250
सपष्टीकरण
Cp Sp
100 106
96 115.2
115.2 – 106 = 9.2
100×23/9.2=250
See lessएका Coins च्या Collection मंध्ये 25 पैसे आणि 50 पैसे यांच्या नाण्यांचे गुणोत्तर 7 : 4 आहे .तर त्या संग्रहातील नाण्यांची एकूण किंमत 75 रु.असल्यास त्यामध्ये 25 पैशाची नाणी किती ?
सपष्टीकरण 25x. 50x7. 4-------------------175x. 200x 175+200=375 75×100=7500 7500/375=20 20×7=140
सपष्टीकरण
25x. 50x
7. 4
——————-
175x. 200x
175+200=375
75×100=7500
7500/375=20
20×7=140
See lessएका बोटीचा वेग ताशी 6 किमी असून ,प्रवाहाचा वेग 2 किमी ताशी आहे.बोट प्रवाहाचा विरुद्ध दिशेने जात आहे , तर त्यास 4 तास लागतात ,प्रवाहाच्या दिशेने तेच अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल ?
सपष्टीकरण विरुध्द दिशेने वेग 6-2=4 लागणारा वेळ 4 तास अंतर =4×4=16 kmप्रवाहाच्या दिशेने वेग 6+2=816 km जाण्यासाठी लागणारा वेळ= 16/8=2 तास
सपष्टीकरण
विरुध्द दिशेने वेग 6-2=4
लागणारा वेळ 4 तास
अंतर =4×4=16 km
See lessप्रवाहाच्या दिशेने वेग 6+2=8
16 km जाण्यासाठी लागणारा वेळ
= 16/8=2 तास
एक दुकानदार एक टेबल 10 % नफ्यात आणि एक खुर्ची 5 % तोट्यात विकतो आणि एकूण 50 रु. नफा कमावतो,जर त्याने टेबल 8 % तोट्याने आणि खुर्ची 12 % च्या नफ्याने विकली तर एकूण नफा 24 रु होता.टेबल आणि खुर्चीच्या किंमतीची बेरीज किती आहे ?
सपष्टीकरण : टेबल = 10x खुर्ची = 20y (11x+19y) - (10x+20y) = 50x - y = 50.....(1) (9.2x+22.4y) - (10x+10y) = 24-0.8x + 2.4y = 24...(2) समि 1 ला 4 ने आणि 2 ला 5 ने गुनल्यानंतर 4x - 4y = 200-4x +12y= 120...............................8y = 320y = 40x = 90 10x+20y=1700
सपष्टीकरण :
टेबल = 10x खुर्ची = 20y
(11x+19y) – (10x+20y) = 50
x – y = 50…..(1)
(9.2x+22.4y) – (10x+10y) = 24
-0.8x + 2.4y = 24…(2)
समि 1 ला 4 ने आणि 2 ला 5 ने गुनल्यानंतर
4x – 4y = 200
-4x +12y= 120
………………………….
8y = 320
y = 40
x = 90
10x+20y=1700
See lessएका नळातून एका सेकंदात 25 मिलीलिटर पाणी पडते .तर त्याच नळातून अडीच तासात किती लिटर पाणी पडेल ?( औरंगाबाद पोलीस भरती 2019)
सपष्टीकरण 1 तास 3600 सेकंद.. 3600 × 2.5 = 9000 सेकंद. 9000× 25 मिली = 225000 मिली 225000/ 1000= 225 लिटर
सपष्टीकरण
1 तास 3600 सेकंद..
3600 × 2.5 = 9000 सेकंद.
9000× 25 मिली = 225000 मिली
225000/ 1000= 225 लिटर
See less