Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.
Please briefly explain why you feel this question should be reported.
Please briefly explain why you feel this answer should be reported.
Please briefly explain why you feel this user should be reported.
200 रु.वस्तूची किंमत 20 % ने वाढविल्या नंतर ही वाढलेली किंमत 20 % ने कमी केली , तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल ?
सपष्टीकरण . 200 × 120 /100 = 240 240 × 80 / 100 = 192 सुरुवातीची किंमत = 200 शेवटी किंमत 20 % कमी होऊन = 192 200 - 192 = 8 रु.ने कमी
सपष्टीकरण .
200 × 120 /100 = 240
240 × 80 / 100 = 192
सुरुवातीची किंमत = 200
शेवटी किंमत 20 % कमी होऊन = 192
200 – 192 = 8 रु.ने कमी
See lessएका गावाहून एक बस 14 : 20 वाजता सुटते व इच्छित स्थळी मध्यान्होत्तर 7 : 05 ला पोहचते तर या प्रवासाला किती वेळ लागला ?
14 : 20 म्हणजे = 2 वाजून 20 मिनिटे संध्याकाळी : 7 वाजून 5 मिनिट ला पोहचते. म्हणजे एकूण वेळ = 4 तास 45 मिनिटे
14 : 20 म्हणजे = 2 वाजून 20 मिनिटे
संध्याकाळी : 7 वाजून 5 मिनिट ला पोहचते.
म्हणजे एकूण वेळ = 4 तास 45 मिनिटे
See lessपहिल्या दोन संख्यामंध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या संख्येत आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. 86 : 29 :: 98 : ?
सपष्टीकरण 86÷2=43, (8+6=14) 43-14=29 याचप्रकारे 98÷2=49, (9+8=17) 49-17 = 32
सपष्टीकरण
86÷2=43, (8+6=14)
43-14=29
याचप्रकारे
98÷2=49, (9+8=17)
49-17 = 32
See lessएका चौरसाकृती बागेची लांबी 10 मीटर आहे. या बागेला तारेचे पाच पदरी कुंपण घालण्याचा खर्च प्रति मीटर 3 रुपये प्रमाणे किती येईल ?
सपष्टीकरण 10 × 4 = 40 40 × 5 = 200 200 × 3 = 600
सपष्टीकरण
10 × 4 = 40
40 × 5 = 200
200 × 3 = 600
See lessजर ड्रायव्हर 20 मीटर/सेकंद गतीने कार चालवत असेल तर त्याने 3 तास 20 मिनिटांत किती अंतर पार केले आहे ?
सपष्टीकरण 20 × 18 /5 = 72 तर 3 तास : 20 मिनिट = 200 मिनिट. 60 मिनिट मंध्ये 72 km तर 200 ------? 72 × 200 / 60 = 240 km
सपष्टीकरण
20 × 18 /5 = 72
तर 3 तास : 20 मिनिट = 200 मिनिट.
60 मिनिट मंध्ये 72 km तर
200 ——?
72 × 200 / 60 = 240 km
See lessA ,B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 80 वर्षे आहे. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 5 : 7 असे होते ,तर सर्वात मोठ्या भावाचे आजचे वय किती ?
स्पष्टीकरण 👇👇 A, B, C= 80 वर्ष-- आजचे वय 5 वर्ष पूर्वी= 1:5: 7 गुणोतर दिलेले गुणतोर 5 वर्षांपूर्वी आहे 80-(5×3) = 65 गुणोतर बेरीज= 7+5+1= 13 65/13= 5 मोठयाचे वय आजचे= 7×5 = 35+ 5= 40
स्पष्टीकरण 👇👇
A, B, C= 80 वर्ष– आजचे वय
5 वर्ष पूर्वी= 1:5: 7 गुणोतर
दिलेले गुणतोर 5 वर्षांपूर्वी आहे
80-(5×3) = 65
गुणोतर बेरीज= 7+5+1= 13
65/13= 5
मोठयाचे वय आजचे= 7×5 = 35+ 5= 40
See lessजर 5 माणसे व 8 स्रिया एक काम 30 दिवसात संपवितात आणि तेच काम 4 माणसे व 7 स्रिया 36 दिवसात संपवितात.तर ते काम करायला 10 माणसे व 34 स्रिया किती दिवस लागेल ?
सपष्टीकरण 5m + 8w)30 =(4m + 7w)36 1m = 2wM : w2 : 1 10 + 8)×30/20 + 34 = 540/54= 10 दिवस
सपष्टीकरण
5m + 8w)30 =(4m + 7w)36
1m = 2w
M : w
2 : 1
10 + 8)×30/20 + 34 = 540/54= 10 दिवस
See less80 लिटर दुधामध्ये 15 % पाणी व 120 लिटर दुधामध्ये 5 % पाणी आहे तर दोन्ही दूध एकत्र केल्यास मिश्रणातील पाण्याचे प्रमाण किती ?
स्पष्टीकरण 80×15/100=12 पाणी68 दूध 120×5/100=6 पाणी114 दूध 114+68=182 +18=200 18×100/200=9%
स्पष्टीकरण
80×15/100=12 पाणी
68 दूध
120×5/100=6 पाणी
114 दूध
114+68=182 +18=200
18×100/200=9%
See lessएका जोडप्यास मुलगा झाला ,तेंव्हा जोडप्यातील पतीचे वय 30 वर्षे होते.पत्नीचे वय जेंव्हा 35 वर्षे झाले ,तेंव्हा तो मुलगा 10 वर्षाचा झाला होता , तर पती पत्नीच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल ?
पष्टीकरण वय कितीही वाढले तरीही वयातील फरक कधीही बदलत नाही.. म्हणून योग्य उत्तर : 5 वर्षे
पष्टीकरण
वय कितीही वाढले तरीही वयातील फरक कधीही बदलत नाही..
म्हणून योग्य उत्तर : 5 वर्षे
See lessजर 10 बैलांना 20 एकर शेती नांगरण्यासाठी 8 दिवस लागतात.तर 100 एकर जमीन 8 दिवसांत नांगरण्यासाठी किती बैल लागतील ?
सपष्टीकरण 10 × 100 × 8----------------------20 × 8 50
सपष्टीकरण
10 × 100 × 8
———————-
20 × 8
50
See less