MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 0
  • 0

पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त? अ)रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र हर्णे येथे आहे. ब)दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणतात. 1) केवळ अ योग्य 2) केवळ ब योग्य 3) दोन्हीही योग्य आहेत 4) दोन्ही ...

admin
  • -1
  • -1

महाराष्ट्रात जून 2010 पर्यंत किती जलविद्युत प्रकल्प पूर्ण करण्यात आलेले आहेत? 1) 50 2) 60 3) 48 4) 25

admin
  • -4
  • -4

राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात ? 1) राज्यपाल 2) राष्ट्रपती 3) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश 4) वरीलपैकी एकही नाही

admin
  • -2
  • -2

खालीलपैकी कुठल्या भारतीय राष्ट्रपतींनी पॉकेट वेटोचा वापर केला आहे? 1) आर.वेंकटरमन. 2) ए.पी.जे.अब्दुल कलाम . 3) ग्यानी झैलसिंग. 4) फक्रुद्दिन अली अहमद