admin
  • 0

खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.
अ) बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे.
ब) बुध, शुक्र, पृथ्वी, मंगल हे अंतर्ग्रह आहेत. क) लगुग्रहचा पट्टा हा पृथ्वी आणि गुरू या ग्रहामधे असतो. ड) रोमन युद्धदेवतेच्या नावावरून मंगळ हे नाव दिले.

1) अ, ब व ड
2) ब, क व ड
3) अ, ब व क
4) अ ब क ड

Related Questions

Leave an answer

Leave an answer

Browse