admin
  • 0

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे.

  • 0

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे.

1) पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे पृथ्वीवर दिवस व रात्र स्थिती निर्माण होते.
2) पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस- रात्रीचा असमानता दिसून येते.
3) पृथ्वीचे परिभ्रमणामुळे ऋतूंची निर्मिती होते.
4) पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते.

Related Questions

  1. योग्य उत्तर आहे: पृथ्वीचे परिभ्रमणामुळे ऋतूंची निर्मिती होते.

    • 0
Leave an answer

Leave an answer

Browse