MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 3
  • 3

प्रधान वाक्यातील एखाद्या नामाशी किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास……….. म्हणतात. 1) सर्वनाम वाक्य 2) विशेषण वाक्य 3) नाम वाक्य 4) करणरुपी वाक्य

admin
  • 3
  • 3

तोंडी लावणे’ हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे? 1) उपपद तत्पुरुष 2) कर्मधारय 3) अलूक् तत्पुरुष 4) द्विगू

admin
  • 3
  • 3

मेल्या म्हशीला मणभर दूध’ या म्हणीतून काय सूचित होते? 1) मोठे नुकसान होणे 2) माणूस गेले म्हणून त्याची किंमत कमी होत नाही 3) माणूस गेल्यावरच किंमत कळते 4) गेलेल्या व्यक्तीची वाढवून स्तुती ...

admin
  • 3
  • 3

‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ – यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ? 1) सामान्य 2) संबंधी व दर्शक 3) पुरुषवाचक व दर्शक ...