MPSC Today ASk Latest Questions

admin
  • 3
  • 3

‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ – यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ? 1) सामान्य 2) संबंधी व दर्शक 3) पुरुषवाचक व दर्शक ...

admin
  • 3
  • 3

3,4,5,6,7 यापैकी एकावेळी फक्त कोणतेही चार अंक एकदाच वापरून किती चार अंकी भिन्न संख्या तयार होतात? 1) 120 2) 124 3) 130 4) 140

admin
  • 3
  • 3

कालिदासाने………………. हे काव्य विदर्भातील रामटेक या ठिकाणी लिहिले. 1) संन्यास 2) हरिविजय 3) मेघदूत 4) शाकुंतल