‘श्रीलंका’ या शब्दाची पुढीलपैकी जात कोणती? 1) विशेषनाम 2) समान्यनाम 3) समूहवाचक नाम 4) सर्वनाम
MPSC Today ASk Latest Questions
पुढीलपैकी कोणता शब्द ‘सामान्यनाम’ आहे ? 1) दांडगाई 2) अरवली 3) आग्यावेताळ 4) आमराई
आसपास’हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? 1) संख्यावाचक 2) स्थलवाचक 3) परिणामवाचक 4) यापैकी नाही
तो फार हळू बोलतो. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. 1) बोलतो 2) तो 3) फार 4) हळू
admin
Asked: July 26, 2022In: MPSC
खालील पैकी पोर्तुगीज शब्द ओळखा 1) बिजागरी 2) रवाना 3) पोशाख 4) पेशवा
खालील पैकी भाववाचक नामाचे योग्य उदाहरण ओळख 1) साखर 2) हिमालय 3) वात्सल्य 4) वरील पैकी सर्व
खालील विधाना पैकी योग्य विधाने ओळखा? 1) सामान्यनामांपैकी पदार्थवाचक नाम एकवचनी असते 2) विशेषनाम व भाववाचक नाम ही एकवचणीच असतात 3) दोन्ही विधाने बरोबर 4) दोन्ही विधाने चूक