वाशिम जिल्हा Washim District
वाशिम जिल्हा Washim District

वाशिम जिल्हा विदर्भाच्या पश्चिम भागात आहे

मुख्यालयवाशीम
क्षेत्र5,150 km².
विभागणीअमरावती विभाग
तहसील1. मालेगाव, २.मंगलुलर, 3. कारंजा,4.मनोरा, 5. वाशीम, 6 रिसोड
नद्या पैनगंगा, कास नदी, अरुणावती नदी, काटेपूर्णा नदी 
पिन कोड वाशीम 444505 मालेगाव 444503 रिसोड 444506 मंगरुळपीर 444403 कारंजा 444105 मनोरा 444404
दूरध्वनी कोड वाशीम 07252 मालेगाव 07254 रिसोड 07251 मंगरुळपीर 07253 कारंजा 07256 मनोरा 07253
प्रमुख पिके सोयाबीन, कापूस, तूर 
पर्यटन स्थळे पोहरादेवी मंदिर, जैन मंदिर शिरपूर जैन, गुरुदत्ता मंदिर कारंजा, बालाजी मंदिर 
वेबसाईट  washim.gov.in
तालुके 6 – वाशिम, मलेगांव, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा.
सीमाउत्तरेस अकोला व अमरावती, दक्षिणेस यवतमाळ व हिंगोली जिल्हे असून पूर्वेस यवतमाळ आणि पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.
वाशिम जिल्हा

वाशिम जिल्हा विशेष:

  • 1 जुलै 1998 रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा निर्माण करण्यात आला.
  • वाशिमला पुरातन इतिहास आहे. वाशिमचे पुरातन नाव वत्सगुल्म होते. वत्स ऋषीच्या नावावरून हे नाव आले असावे. काही अवशेशावरून वाकाटक साम्राज्याचा संदर्भही वाशिम सोबत जोडला आहे.
  • या जिल्ह्याचा बराचसा भाग डोंगराळ व पठारी आहे. पैनगंगा ही या जिल्ह्याची प्रमुख नदी असून दक्षिण भाग सखल प्रदेशाचा आहे.
  • या जिल्ह्यामध्ये आंध, गोंड आणि बंजारा या आदिवासी जमाती येथे प्रामुख्याने आढळतात.

वाशिम जिल्ह्यातील प्रमुख स्थळे:

  • वाशिम – येथील पद्मावती तलाव, मधेश्वर मंदिर आणि बालाजी मंदिर प्रसिद्ध आहे.
  • कारंजा – नृसिंह सरस्वतीचे जन्मस्थान. येथील जैन मंदिर प्रेक्षणिय आहे.
  • तर्हाळा – हे पठाण लोकांचे पवित्र स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
  • रिसोड – अमरदासबाबांचे मंदिर आहे.

वाशिम जिल्हा नकाशा

वाशिम जिल्हा नकाशा
वाशिम जिल्हा नकाशा

महाराष्ट्र जिल्हे (महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग)

FAQs

वाशिम जिल्ह्यात किती तालुके आहेत

6 – मालेगाव, मंगलुलर, कारंजा, मनोरा, वाशीम, रिसोड

#विभागजिल्हेचौ.किमी
1कोकण विभागमुंबई शहर मुंबई उपनगरठाणेपालघररायगडरत्नागिरीसिंधुदूर्ग30746
2नाशिक विभाग (खान्देश)नाशिकधुळेनंदूरबारजळगावअहमदनगर57442
3पुणे विभाग (प.महाराष्ट्र)पुणेसातारासांगलीसोलापूरकोल्हापूर57268
4औरंगाबाद विभाग (मराठवाडा)औरंगाबादजालनापरभणीहिंगोलीबीडनांदेडउस्मानाबादलातूर64822
5अमरावती विभाग (प.विदर्भ)अमरावतीबुलढाणाअकोलावाशिमयवतमाळ46090
6नागपूर विभाग (पूर्व.विदर्भ)नागपूरवर्धाभंडारागोंदियाचंद्रपूरगडचिरोली51336
महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग: